Posts

Don't Give Up! Stay In It! Stay Focused!

Image
When you feel like giving up, don't.  When you're thinking about giving up, don't.  When it looked like you ain't gonna make it, keep going.  When they tell you you can't, come on man... who are they? When they tell you you're not gonna make it, don't believe a man, don't believe them. You got to be RELENTLESS. Remember, quitting guarantees failure. Once you quit, it rules out any chance of succeeding. Waking up every day putting the next foot in front of the next foot at least keeps you in the game. But you can choose in the midst of all of this that's going on to be happy in spite of life's challenges.  See, a lot of us because of our limited vision of ourselves a lot of us who begin to focus on problems and enable them to overwhelm us - we begin to think that we have no options, we begin to believe that there's no way out. Well... guess what - "There's always a way, where there's a will there's a way." we have two pri...

माझा बाप्पा

Image
1 year has passed and he back again to remove all obstacles from our life. His name is Bappa! आपल्या सगळ्यांचा लाडका गणपती बाप्पा and I love calling him Ganu 😍. Since many years you gave us wonderful memories 😚 where we celebrated you with passion, fervor and devotion. And we(Ganu + all of us) will continue doing it 😘. Our joy knows no limits to celebrate your presence among ourselves as you are so friendly 🤗 and charming ☺ when we see you stands tall, displaying your mighty trunk. And your innocent face always draws us to you like super magnet. There is no dearth of it in every nook-and-corner across globe 🌏 to sing 🎙your glory and perform aarti 👏 in full swing-cum glitzy celebration 🎉 🎇 🎆 🎊. And despite minor squabble 👊 and riff ✊ during the year, you unite 👐us as we smile 😊 and laugh 😀 by chanting your name loudly 📣. We truly feel blessed 😇 and delighted 🤗 in your presence. Stay charming, my friend Ganesha. 😍 😘 Ganpati Bappa Morya! 🌺

फणा

ओळखलस का मतदारा, मला? उन्हात आलं कोणी कपडे होते खादीचे, डोक्यावरती टोपी. घरात घुसला, छदमी हसला, बोलला दमदाटी देऊन, निवडणूक आली, मते हवीत, शिक्का मार नाव पाहून. मंदी, घोटाळे, काळ्या बाजारात चार दिवसांची तंगी, मोकळ्या हाती येऊ कसा, बाटली तेवढी आणली. चोरी केली, स्मग्लिंग केलं, सगळे धंदे केले, फिल्डिंग म्हणून गुत्तांमध्ये गुंड उभे केले. राजकारण्यांना घेवून संगे निवडणूक आता लढतो आहे, बाई, बाटली पैसे चारून मतदारांना फोडतो आहे. चेहऱ्यावर नाराजी पाहून बेरकी हसत उठला, मत हवं म्हणून यार आपलेपणा वाटला. मार खावून मोडलं कंबरड, तरी सोडला नाही ताठा, गळ्यावर्ती सुरी ठेवुनी नुसतं मत देतो म्हणा!

माणसं ओळखण्यात मी नेहमीच चुकत असतो.

माणसं ओळखण्यात मी नेहमीच चुकत असतो ज्यांचं माझ्यावर प्रेम नसतं त्यांनाच मी मित्र मनात असतो आयुष्याच्या या एकटेपणाच्या वाटेत एक मित्र भेटला होता,  दोन शब्द मैत्रीचे बोलून मध्येच निघून गेला होता त्याला फक्त तेवढीच वाट चालायची होती वाटेत विरंगुळा म्हणून त्याला माझी साथ हवी होती जो तो आपला स्वार्थ साधत असतो मी मात्र असाच नेहमी फसत असतो कारण... माणसं ओळखण्यात मी नेहमीच चुकत असतो.

जीवन म्हणजे काय?

हसत हसत जगायचं असतं, जगत जगत दुसऱ्याला हसवायचं असतं   कारण हेच तर खरं जीवन असतं. फुलत फुलत दरवलायचं असतं, आपल्या सुगंधात दुसऱ्याला फुलवायचं असतं  कारण हेच तर खरं जीवन असतं.  फुलपाखरासारखे प्रत्येक क्षण जगायचं असतं, प्रत्येक क्षणातच आयुष्य शोधायचं असतं  कारण हेच तर खरं जीवन असतं.   यशाच्या मखमलीबरोबर अपयशाच्या काट्यानवरूनही चालायचं असतं, मध्येच ठेच लागली तर पुन्हा उठून उभं राहायचं असतं कारण हेच तर खरं जीवन असतं.  दुसऱ्यांच्या सुखात आपला सुख मानायचं असतं, आपल्या दु:खातही सुख कोठे लपलंय का ?  ते शोधायचं असतं अहो, का ? कारण हेच तर खरं जीवन असतं.